المدة الزمنية 8:5

झणझणीत आगरी मटण | TASTY MUTTON CURRY | MUTTON MASALA | BY _ MUMMA & DAUGHTER'S KITCHEN

بواسطة Preeti Sadaphule ?
644 مشاهدة
0
42
تم نشره في 2021/01/10

आगरी मटण 😋 साहीत्य _ वाटणासाठी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप एक छोटा चमचा जिरे एक इंच दालचिनी चा तुकडा एक मोठी काळी वेलची पाच ते सहा काळीमिरी तीन ते चार लवंगा साहित्य _ फोडणीसाठी चार ते पाच चमचे तेल एक तेजपत्ता आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक मोठा कांदा बारिक चिरलेला पाव किलो मटण अर्धा छोटा चमचा हळद आगरी मसाला आवडीनुसार मीठ चवीनुसार पाणी आवशक्यतेनुसार #आगरीमटण #मटणमसाला #गावरानमटण

الفئة

عرض المزيد

تعليقات - 10