المدة الزمنية 17:23

संध्याकाळची खबरबात @ 8 PM

بواسطة Maharashtra1 Tv
4 973 مشاهدة
0
18
تم نشره في 2018/08/13

सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील नेर्ले येथील महामार्गावर कंटेनर आणि बस चा अपघात झाला आहे.. या अपघातात बस मधील 19 जण गंभीर जखमी झाले आहेत.. कोल्हापूर गगनबावडा डेपोच्या बसला अपघात झाला आहे.. स्थानिक रिक्षाचालकांनी जखमींना नेर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आले.. यावेळी एका कारचालकाने कंटेनरच्या पुढे जाऊन अचानक ब्रेक मारला यावेळी कंटेनर ट्रक चालकांने अचानक ब्रेक मारला यावेळी पाठीमागून येणाऱ्या बसने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली यात बस च्या उजव्या बाजूचे 50 हजाराचे नुकसान झाले यावेळी बसचालक बंडू किसन फुले (वय 41 रा विडनी ता फलटण )यांनी लोकांना वाचवण्यासाठी ब्रेक मारला यावेळी ट्रकवर धडक आणि ब्रेक मुळे बस जागेवरच थांबली बसमधील 18 ते 19 प्रवाशांना बाकड्यांच्या लोखंडी पाईप तोंडाला नाकाला लागल्या यात अनेक प्रवासी जखमी झाले जिल्ह्यात धनगर समाजास अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यासाठी रस्तारोको व ठिय्या आंदोलन.अँकर - राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा ऐरणीवर असतांना आता मुस्लिम व धनगर समाज ही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू लागला आहे.नांदेड जिह्यात अर्धापूर , भोकर , नायगाव , धर्माबाद , मुदखेड , मुखेड या ठिकाणी आपल्या उदरनिर्वाह। साठी सतत भटकंती करणाऱ्या व भटक्या असणाऱ्या धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात शासनाने सामाउन घ्यावे या साठी मोदी सरकार चा विरोधात व महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधात घोषणा देऊन रस्ता रोको करण्यात आला.तर नांदेड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाचा वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.यात सरकार ने धनगर समाजास धनगर व धनगड या दोन शब्दात अडकउन अनुसूचित जमाती न घेता धनगर समाजास शासनाचा सोयी सुविधा पासून वंचित ठेवण्याचे कारस्थान केल्याचा आरोप धनगर समाजाचा वतीने करण्यात आला धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे शेळी आणि मेंढ्या रस्त्यावर सोडून करण्यात आला रास्तारोको करण्यात आला.

الفئة

عرض المزيد

تعليقات - 1