المدة الزمنية 6:48

बिना चिकाच्या दुधापासून बनवा झटपट खरवस | साध्या सोप्या पद्धतीने बनवा गुळ घालून खरवस | Instant Kharvas

360 مشاهدة
0
0
تم نشره في 2023/08/05

बिना चिकाच्या दुधापासून बनवा झटपट खरवस |साध्या सोप्या पद्धतीने बनवा गुळ घालून खरवस|Instant Kharvas हा खरवस बिना चिकाच्या दुधापासून बनतो. खुप कमी साहित्या पासुन बनतो. खुप झटपट बनतो. प्रत्येक वेळी चिकाचे दुध मिळते असे नाही. How to make instant Kharvas. instant Kharvas. साहित्य👇👇👇 २५० ml दुध ( गरम करून थंड करून घेणे ) १ वाटी किसलेला गुळ (१०० ग्रॅम) १ वाटी दही १ वाटी कस्टर्ड पावडर चिमुटभर वेलची पूड #sataritadka #marathirecipe #trending #youtubevideo #lunchrecipe #kharvas अश्याच नविन नविन रेसिपी साठी माझ्या चैनल ला सबस्काईब करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळतात🙏🙏🙏🙏 please like share subscribe to my▶️▶️ YouTube channel🙏🙏🙏🙏🙏

الفئة

عرض المزيد

تعليقات - 3