المدة الزمنية 5:13

गुडघेदुखी वर 5आयुर्वेदिक घरगुती उपाय | gudghe dukhi gharguti upay | natural remedies for knee pain

بواسطة Aajiche nuske
378 مشاهدة
0
9
تم نشره في 2021/04/21

Hello everyone...... Wellcome back to my youtube channel.......🙏 आजीचे नुसके 🙏 Aajiche nuske 🙏 पूर्वी गुडघेदुखी ही वाढत्या वयात व्हायची. पण हल्ली हा त्रास तरुणांमध्येही आढळतो. यामधील कारणे वेगवेगळी असू शकतात.जसे की बैठी जीवनशैली किंवा गुडघ्यांना होणारी दुखापत ही कारणे असू शकतात. वाढत्या वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये निरनिराळे बदल होत असतात.यामध्ये पाठ दुखी, कंबर दुखी, गुडघे दुखी इत्यादी समस्यांचा ही आपल्याला सामना करावा लागण्याची शक्यता असते. यावर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. गुडघेदुखीचा त्रास यामुळे बसणे,उभे राहणे,चालणे अशा रोजच्या जगण्यावर गुडघेदुखीचा विपरीत परिणाम होत असतो. शरीर सक्रिय राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे कारण राहणीमान आणि खाण्या-पिण्याच्या सवयीवरच आपले आरोग्य अवलंबून असते. आज आपण गुडघेदुखी कमी करण्यासाठी कोणत्या घरगुती उपायांची आपल्याला मदत होऊ शकते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हळदीच्या दुधाचे फायदे | मेथी खाण्याचे फायदे | तीळ व तिळाच्या तेलाचे फायदे | ओव्याचे फायदे | अळशीचे फायदे Knee pain is a common occurrence in any person's age, or in other words, in old age. Knee pain is pain in the knee joint when resting, walking or doing daily activities. Most of the time, it is caused by damage to neighboring fibers due to increased fiber weakness. Apart from these causes, knee pain can also be caused by accidental injury or excessive use of the knee joint. Weight loss will be followed by fatigue and constant tiredness.In this video what home remedies can help you to reduce knee pain. We are going to learn about it. #गुडघेदुखीवरघरगुतीरामबाणउपायसांगा #गुडघेदुखीवरघरगुतीउपचार #गुडघेदुखीआयुर्वेदिकउपाय #आयुर्वेदिकवघरगुतीउपाय #kneepainhomeremedy #getridfromjoinpain #gudghedukhiwarghargutiupay #gudghedukgighargutiupchar #aajichenuske #आजीचेनुस्के #आजीचेनुसके शरीरात कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय (sharirat calcium vadhavnyasathi gharguti upay ) /watch/k95k1RsS1LGSk मधुमेह नियंत्रित करण्याचे 12 घरगुती साधे सोप्पे उपाय (madhumeh niyantrit karnyasathi gharguti upay) /watch/wKHcMPxEQZqEc कोरफडीचे 21 औषधीय फायदे (korfadiche fayde) /watch/Erpz4wlDc8sDz भिजवलेले हरभरे खाण्याचे 12 आरोग्यदायी फायदे (bhijawlele harbhare khanyache fayde) /watch/ANYwvySJ2HtJw Thank you for watching.....🙏

الفئة

عرض المزيد

تعليقات - 3