المدة الزمنية 7:15

रूमाली खाखरा | रेस्टॉरंटस्टाईल भलामोठा कुरकुरीत रुमाली रोटी खाकरा | Crispy Karari roti | Rumali khakhra

21 363 مشاهدة
0
285
تم نشره في 2020/07/12

#Rumalirotikhakhara #Crispykarariroti #Rumalikhakhara रेस्टॉरंट स्टाईल भलामोठा कुरकुरीत मसालेदार रुमाली खाखरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- 2 कप गव्हाचे पीठ 2 चमचे मैदा 1चमचा साजूक तूप मीठ चवीनुसार मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 1 क्यूब बटर 1 चमचा लाल तिखट 1/2 चमचा चाट मसाला भाजलेली जिरे पावडर चिमूटभर हळद कोथिंबीर आवडत असल्यास बारीक शेव, कांदा, टोमॅटो

الفئة

عرض المزيد

تعليقات - 18