المدة الزمنية 8:19

आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे खुसखुशीत मेदूवडे आणि खास वेगळी दह्याची गोड चटणी | Upavasache vade chatni

345 602 مشاهدة
0
4.1 K
تم نشره في 2020/06/30

#आषाढीएकादशीस्पेशलरेसिपी #Ashadhiakadashispecialrecipe #Upavasachemeduvadeaanichutney #उपवासाचेमेदूवडेआणिचटणी आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे अतिशय खुसखुशीत कमी तेलकट मेदूवडे आणि दह्याची गोड चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- 1 वाटी वरई चे तांदूळ(भगर) 1 मध्यम आकाराचा बटाटा 1चमचा हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे शेंगदाणा कूट मीठ चवीनुसार दही 2 चमचे जिरे चटणीसाठी लावणारे साहित्य:- 1 वाटी सपक दही 2 चमचे साखर मीठ चवीनुसार शेंगदाणा कूट 3 चमचे 3 हिरवी मिरचीचे काप जिरे

الفئة

عرض المزيد

تعليقات - 152