المدة الزمنية 4:3

केसांसाठी विटामीन ई कॅप्सूल चे फायदे | vitamin e che fayde | benefits of vitamin E for hairs hair

بواسطة Aajiche nuske
1 228 مشاهدة
0
45
تم نشره في 2021/06/16

Hello everyone.... Wellcome back to my youtube channel.....🙏 Aajiche nuske 🙏 आजीचे नुसके 🙏 विटामिन हे केस आणि त्वचेसाठी पूर्णतः नैसर्गिकरीत्या कार्य करते यातील औषधी गुणधर्म केसांसाठी पोषक आहेत. बाजारात उपलब्ध असणाऱ्या कित्येक स्किनकेअर आणि हेअरकेअर प्रोडक्स मध्ये विटामिन ई चा समावेश असतो. आजकाल विटामिन ई कैप्सूल जवळच्या वैद्यकीय स्टोअर्स मध्ये सहज उपलब्ध होतात. विटामिन ई केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. केसातील कोंडा दूर करण्यासाठी, निस्तेज केस पुन्हा चमकदार करण्यासाठी त्याचबरोबर केस गळती बंद करून मजबूत करण्यासाठी विटामीन ई चा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. यासाठी जाणून घेऊयात विटामिन ई चे फायदे व केसांसाठी विटामीन ई चा वापर कसा करावा. In this video, i wilk tell uou best benefits of vitamin E for hairs. As we all know, Vitamin E is extremely beneficial for your skin and hair. As it has antioxidant properties, Vitamin E helps to increase blood circulation in the scalp. It increases the elasticity of the hair. Constant use of Vitamin E makes your hair look good and shiny and healthy. सावळ्या चेहऱ्याला गोरा करण्यासाठी घरगुती फेसपॅक | savlya chehryala gora karnyasathi gharguti facepack👇 /watch/cUXtZoZ0MIR0t पिवळे दात पांढरे करण्यासाठी घरगुती उपाय | pivlya datasathi gharguti upay 👇 /watch/AM_r6Ddeofher चेहऱ्यासाठी लिंबाचा वापर आणि फायदे | chehryasathi limbache fayde 👇 /watch/QGNT_HZ26o12T अशी घ्यावी डोळ्यांची काळजी | dolyanchi kalji kashi ghyavi 👇 /watch/QHhYzV8oHXIoY पिंपल्स वर घरगुती उपाय | pimples war gharguti upay 👇 /watch/oQPFAAFnLNJnF #vitamineoil #विटामीनईतेल #vitaminebenefits #vitaminecapsulbenefitsforhair #vitamineoilbenefits #aajichenuske #आजीचेनुसके Thank you for watching 🙏

الفئة

عرض المزيد

تعليقات - 16