المدة الزمنية 6:24

Chandankamble kachach_ghar_song काचाचं घर जिवनातील कटु सत्य चंदन कांबळे ओंकार कांबळे

بواسطة Chandan Kamble
1 205 545 مشاهدة
0
10 K
تم نشره في 2021/06/03

स्वरचंदन प्रस्तुत येडामाई भक्तीगीत गाण - काचाचं घर निर्माता - राणी चंदन गीत- चंदन कांबळे संगीत - ओंकार कांबळे गायक - चंदन कांबळे संगीत संयोजक - चंदन कांबळे विशेष सहकार्य - ओंकार कांबळे वादक - संतोष घाडगे नागेश भोसेकर अर्जुन नेटके अर्जुन शिंदे प्रमोद कांबळे राम कांबळे विशाल साठे ध्वनिमुद्रक - प्रसाद कांबळे ध्वनिमुद्रण - स्वर चंदन रेकॉर्डिंग स्टुडिओ आळंदी देवाची आशीर्वाद - आदिनाथ महाराज संपर्क - 8888161520 9653391115 संपर्क - 9921949118 9763930799 RHYTHMIST :~ SANTOSH GHADGE , ARJUN NETKE PRAMOD KAMBLE , RAM KAMBLE ARJUN SHINDE , NAGESH BHOSEKAR RECORDIST :~ PRASAD KAMBLE STUDIO :~ SWAR CHANDAN RECORDING STUDIO ALANDI DEWACHI PUNE PRESENT BY :~ SHAMRAO KAMBLE & ALL SWAR CHANDAN TEAM BLESSING :~ ADINATH MAHARAJ PICTURE CREDIT :~ ABHISHEK KAMBLE VINAYAK UKIRDE MANOJ JADHAV CONTACT :~ 9921949118 9763930799 TO WATCH OUR ALL VIDEOS CLICK ON THE GIVEN LINKS /watch/cNVDDDoWl7tWD /watch/gUDtpZ_0m7-0t /watch/kbT1J5ciMCTi1 /watch/M1IEfN78CVW8E /watch/cheXOliIektIX /watch/cs0_Ym-1u_Q1_ /watch/YbKR-79JYZEJR /watch/cu_9e0mbw60b9 /watch/c_YFtm2yAInyF /watch/0yZkpXzz6Fqzk /watch/MMHpNBXfwyzfp /watch/cJsvu220ItT0v /watch/gV3jGkdNyehNj /watch/cNVDDDoWl7tWD /watch/gUDtpZ_0m7-0t /watch/k8UKpL5aiXlaK /watch/UeG0NUH3hgQ30 /watch/M58u_zkA-veAu /watch/Um9fSWjdFEedf /watch/AWbBWD1oyp2oB /watch/AOq0WtGUquqU0 /watch/sUxkFwf1r2q1k #lokgeet #chandankamblesongs #sonusathesong #devisongs

الفئة

عرض المزيد

تعليقات - 634
  • @
    @ajayjadhavoffical9402منذ 3 سنوات येडाई गावं फक्त चंदन गुरुजींनी
    खूप सुंदर गुरुजी गायलं गाणं
    येडाई साक्षांत प्रसन्न आहे तुम्हाला.
    19
  • @
    @prakashgondhaliofficial8431منذ 3 سنوات *चंदन गुरुजीनच सुपर हीट गायन ,लिखाण ,सत्य मांडणारे गीत .
    खूप खूप खूप आवडलं गीत गुरुजी.
    29
  • @
    @sonusatheمنذ 3 سنوات हा जेवढे डीस लाईक असणार तेच बेसुर असणार आहेत म्हणुन त्यांचाच शेजार नको आम्हाला* ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️ 261
  • @
    @surajmohite9859قبل 6 أشهر अतिशय भावनिक व हृदयपर्शी गीत आहे.
    काळजाला पाजार फोडणार गीत गयाल आहे,
    चंदन सर सलाम तुमच्या गायकीला.‍♂️
    8
  • @
    @ranjitkhandagaleofficialمنذ 3 سنوات अप्रतिम शब्द नाहीत स्तुती करायला
    खूपच सुंदर
    60
  • @
    @sadanandpatil9115منذ 3 سنوات अर्थ पूर्ण गीत.चंदन दादांचा नेहमी प्रमाणे काळजाला भिडणारा सुर.!!! त्रिवार सलाम.!!!
    संगीतात सनईचा सुर अगदी चपखल पणे वापरलाय.!!!
    God bless you All.!!!
    13
  • @
    @samasajanofficial6809منذ 3 سنوات Zabardast Guruji tumchay likhanala ani gaykila Salam ahe maza❤️❤️❤️ 116
  • @
    @user-gr3yc7ii1fمنذ 3 سنوات आस गाणं पुन्हा होणे नाही अप्रतिम चंदन भाऊ 9
  • @
    @maheshraut869قبل 6 أشهر गान ऐकल्यावर खरच अस वाटल की येडाआई पुढे एकट्यात माझं घारान मांडतोय खरच गुरुजी तुमच्या स्वराला सलाम 6
  • @
    @bhaskarnarsinge7515منذ 3 سنوات गुरूजी ह्या गाण्याची दोन वर्ष झाल वाट पाहतोय ❤❤❤love you guruji 57
  • @
    @manishamhaskekamble9346منذ 3 سنوات शब्द अपुरे ह्या गाण्यासाठी खूप खूप छान गान, Truly the bitter truth of life is the situation 66
  • @
    @akshayrayashindemusical1863منذ 3 سنوات चंदनाच मन साफ अन खरं
    चंदनाच मन साफ अन खरं.
    सगळ्या शिष्यांच्या नाव काळजावरं
    49
  • @
    @swarajshinde5742منذ 3 سنوات चंदन मामा प्रत्येक वेळी सारखं हे गाणं सुधा सुंदर आहे खूप. सत्य परस्थिती सांगणार हे गीत आहे तुमच्या नवीन गाण्यला मनापासून भरघोस शुभेच्छा..God Bless You ओंकार आनी अभिषेक ❤️ 70
  • @
    @pamarentertainmentsمنذ 3 سنوات खरी परिस्तिथी आहे. कोणाला ही बगवत नाही.. पुढे गेलेलं.. मोठं झालेलं. सत्य आहे शब्द रचना अप्रतिम 12
  • @
    @shrikantkaleofficial454منذ 3 سنوات वाघ गुरुजी खरी परिस्थिती या गाण्यातून दाखवून दिले सलाम आहे तुम्हाला, ❤️ 37
  • @
    @sevenstar5236منذ 3 سنوات वा क्या बात है.जीवनाचे तत्त्वज्ञान मिश्किल पणे गाण्याच्या माध्यमातून घेऊन आलात. अप्रतिम चंदन दादा आणि मी तर आपल्या आवाजाचा निस्सिम भक्त आहेच 13
  • @
    @RadhaKhudeOfficialمنذ 3 سنوات या पृथ्वी तलावावर देवाने एक महान डॉ बनवलाय जो फक्त लोकांच्या मनाचा इलाज करतो माझे गुरुवर्य 10
  • @
    @maulijadhavofficial4753منذ 3 سنوات तुम्हाला तोडच नाही गुरुजी
    शब्दात व्यक्त केल सत्य जीवनाचं ❤️♠️
    15
  • @
    @neetalshitole9469منذ 2 سنوات काय सहज शब्दामध्ये मांडले आहे दुनियेची रीत वा ⭐⭐⭐खूप खूप सुंदर गाणे आहे किती वेळा आईकले हे गाणे एकच. ⛳नाद संपूर्ण भ्रम्हांडा मध्ये संपूर्ण महाराष्n id="hidden4" class="buttons">ट्रात एकच आवाज स्वर चंदन कोटी कोटी प्रणाम गुरू जी तुम्हाला खूप उच्च विचार महान गायक धन्य ....وسعت 3
  • @
    @vikrantmusic7186منذ 3 سنوات चंदन कांबळे महाराष्ट्रातील नामवंत गीत लेखक गायक संगीतकार आहेत आणि सर्वच गीत नंबर 1 असतात 7
  • @
    @pratikdahatonde5364منذ 3 سنوات गुरुजी सलाम आहे तुमच्या गायकीला आणि तुमच्या लेखणीला सर मला तुमच्या कलेच्या घरात येईच आहे ❤️❤️❤️ 8
  • @
    @pavanghadge7890منذ 3 سنوات सलाम तुमच्या गायकिला, ऐकतच राहाव वाटतय , अनमोल शब्द आहे तुमचे गुरुजी. 5
  • @
    @user-li9qt2th3eقبل 8 أشهر खरचं चंदन गुरूजी. तोड नाय. काय आवाज आहे. ऐक नंबर 3
  • @
    @rohidassarvdeofficial5249منذ 3 سنوات संपूर्ण महाराष्ट्रात तोड नाही चंदन गुरुजी च्या गाण्याला नाही जमणार कोणाला बोलून घ्या चंदन गुरुजींना 10
  • @
    @user-dl3xz8eo3dمنذ 3 سنوات आजही लोक देव्हाऱ्यात पूजा करतात या माणसाची गायकीचा राजा चंदन जी कांबळे 12
  • @
    @classicmusicstudio4498منذ 3 سنوات खुप वाट बघीतली या गाण्यांची खुप छान गीत गायन संगीत ❤️ 5
  • @
    @chandrakantmaneofficial271منذ 3 سنوات अप्रतिम गुरुजी आणि संगीत ओम दादा जबरदस्त
    गान ऐकता क्षणी काळजाला भिडतय
    ❤️♥️
    13
  • @
    @Nitinkamble805قبل 3 أشهر सत्य परिस्थिती आहे. तोंडात आलेला घास हिरावून घेणाऱ्याचा नको गं शेजार. मन भरून आले या गीताने. ❤❤
  • @
    @padmjabhingardeve5747منذ 2 سنوات शब्दाचं नाही ओ या गाण्याला लाख तोफांची सलामी. या गाण्याला.♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ मला सुद्धा तुमच्या सोबत गाण्याची संधी द्या . 5
  • @
    @alpana.mh24laturkarمنذ 3 سنوات आयुष्य एकाच गाण्यात गायक चदन गुरूजी या गित साठी शब्द नाहीत खुपच सुन्दर 8
  • @
    @amolsakat3534منذ 3 سنوات स्वर चंदन हे कलेच घर आहे आणि सोनु दादा बरोबर बोलले की जेवढे डीस लाईक आहेत तर त्या बेसुरांचा शेजार नको . 42
  • @
    @ArunBhosaleمنذ 3 سنوات नमस्कार

    गाण्याची शब्दाचा अर्थ व गायन अप्रतिम आहे
    13
  • @
    @aniketkadam7632العام الماضي चंदन दादा एकच नंबर आहे मी रोज सकाळी हे गाणे . लावतो . या गाण्याला तोड नाही❤️❤️ 4
  • @
    @r.kmusicstudio5005منذ 3 سنوات खरच चंदन सर शब्द नाही बोलायला खूप सुंदर गीत आहे 1
  • @
    @surajshinde5560منذ 2 سنوات तुमचा गाण्याला तोडच नाही अप्रतिम गाणं आणि तुमचा सूर पण 2
  • @
    @user-dl3xz8eo3dمنذ 3 سنوات चंदन जी कांबळे म्हणजे नादच खुळा गायन या माणसाचा महाराष्ट्रात कोणीच नाद करायचा नाही 8
  • @
    @singerranjitkale5500منذ 3 سنوات अगदी काळजाला भिडणार गाणं आहे अप्रतिम गुरुजी 3
  • @
    @rushikeshkhude182منذ 3 سنوات खूप खूप सुंदर गाणं आणि गायन सुद्धा अप्रतिम आहे very nice 2
  • @
    @shivajipawareklavya6723العام الماضي शिवाजी पवार एकलव्य youtube चैनल कडून खूप खूप शुभेच्छा चंदन गुरुजी 2
  • @
    @user-ud5zo3lc9hمنذ 2 سنوات वा,,, चंदन कांबळे साहेब
    जिवनातील कडु सत्य सागितल.या गान्यात.. मन प्रसन्न झाल.
    1
  • @
    @abhi7155منذ 2 سنوات खरच असे गायक पुन्हा होणे शक्य नाही.चांदनजी खरच तुमच्यावर आई सरस्वतीचा आशीर्वाद आहे.तुमची गाणी अजरामर राहतील.आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो.✨ 7
  • @
    @avadhutpawar360منذ 2 سنوات गुरुजी गाण खुप छान खुप भावल मनाला
    माझे आयुष्य तुम्हाला लाभो
    लाख जावो पण लाखाचा पोशीदा जिंदा राहो
    2
  • @
    @bapushendge8862منذ 3 سنوات खुपच छान अप्रतिम लेखणी अप्रतिम गायन गुरुजी 2
  • @
    @lawforall4049منذ 3 سنوات क्या बात है!!! एक नंबर गाणं. लय भारी 2
  • @
    @ravindratayde5490منذ 3 سنوات गुरू माऊली खरे शब्द आहे आणि सुर चंदन हे तर सरस्वती चे घर आहे 1
  • @
    @gayatrishelarمنذ 3 سنوات खरचं खूपच सुंदर रचना आहे .आणि काटा आला अंगावर गाणं ऐकताना. 1
  • @
    @aarti_love_tusharقبل 10 أشهر गान आईकुन डोळ्यात अश्रू ale ❤❤ क्या बात है.❤️‍ 3
  • @
    @vaibhavhanumante8305منذ 3 سنوات ऐकता ऐकता कधी डोळ्यात पानी आल समजल सुद्धा नाही,
    गुरूजी तुम्हीं खुप महान आहात,,
    4
  • @
    @karishmadhotre9543منذ 3 سنوات अतिशय सुंदर आहे गाणं बोल मनाला लागून जातात ❤️❤️ 1
  • @
    @adityakadam4378منذ 3 سنوات स्वर्गीय शब्दरचना . सत्यपरिस्थिती वर गीते प्रल्हादजी शिंदे नंतर चंदनजी कांबळे आपल्या गाण्यातून दिसतात . 9
  • @
    @krushnajagatap2391منذ 3 سنوات Wahhhh क्या बात है गुरुजी या गाण्याचं प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे मी अकलूज ला आपला कार्यक्रम होता 14
  • @
    @aarti-bhiseقبل 10 أشهر खरंच हे गाणं सत्य आधारीत आहे गुरूजी काहीच शब्द नाहीत बोलायला 2
  • @
    @prashantumape9222منذ 3 سنوات बाप तो बाप हाय
    आयुष्य वाहीलं मी आशा बापावर
    मामाच्या मुलाच्या मोबाईल वरून का होईना पण बापाचं गाणं ऐकलं की जे सुख भेटतं ते खूप मोठं हाय माझ्या साठी
    6
  • @
    @varshalandage5302منذ 3 سنوات आजच्या युगामध्ये चांगलं झालेलं कुणाला बघवत नाही , भले घरातला असो किंवा बाहेरचा म्हणून गुरुजींनी या गाण्यांमधून अशा लोकांचा शेजार नको खरोखर हे सत्य सांगितले आहे<span id="hidden7" class="buttons">
    खरच गुरुजी
    लय भारी .लय भारी.लय भारी .लय भारी.
    .
    ...وسعت 18
  • @
    @yogeshlondhe7378منذ 3 سنوات गुरुजी आज खरं जगाच्या काळजात तुमचं घरं आहे माझं डोक आणि मन तुमच्या पायावर अर्पन 3
  • @
    @Jagran_gondhal.mh28منذ 2 سنوات गुरुजी शब्दच नाही बोलायला खरच खूप मनाला भिडल हे गाण ❤
  • @
    @vilaskamble9578منذ 3 سنوات साक्षात आई येडेश्वरी वास करते गुरुजींच्या लेखणीत 3
  • @
    @sambhajigaikwad6621منذ 2 سنوات हे गाण आयकून माझ्या डोळ्यात पाणी आल सलाम तुमच्या गायकीला ❤❤❤ 1
  • @
    @rajusawant9916منذ 3 سنوات एकच माणसांमध्ये गीतकार संगीतकार आणि गायक ज्यांनी ठासून भरले आणि महाराष्ट्राला एक नाही तर अनेक गायक मिळवून दिले. तुम्ही तुमच्या शिष्यांना भरपूर ज्ञान दिलं अर्धवट सोडलं नाही. एक खरेखुरे गुरुजी काय असतात हे तुम्ही आम्हाला दाखवून दिले. सलाम तुम्हाला तुमच्या लेखणीला आणि तुमच्या गायनाला. जय महाकाल ....وسعت 4
  • @
    @pankajdhangar3883منذ 3 سنوات कांबळे साहेब गीताची संकल्पना खुप सुंदर आहे. 6
  • @
    @omkarmohite8892منذ 2 سنوات सत्य घटनेवर आधारित गाणं आहे..खुप छान.
  • @
    @vikassolase6406منذ 3 سنوات mala khup aavdal he song chandan guruji salam tumcya ganyala 1
  • @
    @ajaytiwatane6106منذ 3 سنوات संगीत अप्रतिम, चाल एकदम अंगावर काटा आणणारे आणि खरंच असं असतंच गुरुजी जे तुम्ही गाण्यातून गायलास तुम्हाला मनाचा मुजरा आणि येडेश्वरी चरणी प्रार्थना करतो की अजून असेच छान सुंदर प्रेरणादायी आणि भक्तीपूर्ण असे नव-नवीन गाणी तुम्ही आम्हा साठी घेऊन यावेत धन्यवाद ....وسعت 3
  • @
    @babanraut1436منذ 2 سنوات Kay bolu kalat nahiye ..heart touch lyrics..hatts of u sir from the bottom of my heart
  • @
    @ganeshkadammusicofficialمنذ 3 سنوات अशा गाण्याला जर डिस लाईक येतात तर म्हणाव तरी काय भाऊसाहेब कमाल आहे बुवा
    एक तर याना गाण येत नसाव
    किंवा हे खुप मोठे कलाकार असावेत
    >आणी जर कलाकार नसतील तर मात्र
    बेसूर बेसूर बेसूर बे सूउउउउउऊऊर
    .
    ...وسعت 1
  • @
    @user-dl3xz8eo3dمنذ 3 سنوات या माणसाचं लिखाण म्हणजे नादच खुळा गायन वादन एक नंबर गुरुजी 2
  • @
    @snofficialmusic2582منذ 3 سنوات काळजात बसल गाण गुरूजी छान गाईल रणजित खडाळे यांचेलाडके शिष्य समाधान निकम 1
  • @
    @rohitmisal9582منذ 2 سنوات Brilliant song sir nice lyrics and nice singing
  • @
    @dhanimalharmusicمنذ 3 سنوات विषय सत्य आहे आणि काळजाला हात घालणारा आहे गुरूजी चंदन कांबळे यांनी जबरदस्त सुंदर छान अप्रतिम सेवा सादर केली आहे लाजवाब आहे क्या बात है 4