المدة الزمنية 19:13

प्रवास Excise Sub Inspector ते DYSP | MPSC Toppers' संवाद ft. Vasima Shaikh

13 461 مشاهدة
0
404
تم نشره في 2021/07/28

या मुलाखतीत DYSP श्वेता खाडे यांना क्लास केल्याचा नेमका फायदा कसा झाला, तसेच त्यांच्या पालकांनी आणि मित्रमैत्रिणी यांनी त्यांना त्यांच्या प्रवासात कसा पाठिंबा दिला, ग्रुप डिस्कशन चा त्यांना कसा फायदा झाला या विषयांवर आपल्याशी संवाद साधलेला आहे. पूर्व परीक्षेत विषयानुरूप त्यांनी वेळेची विभागणी कशी केली होती,राज्यसेवा, Group B,.Group C या तिन्ही परीक्षांची गरज समजून अभ्यास कसा करावा या विषयाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. For more such classes get the Unacademy advantage here: https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE Unacademy Subscription Benefits: 1. Learn from your favourite teacher 2. Dedicated DOUBT sessions 3. One Subscription, Unlimited Access 4. Real-time interaction with Teachers 5. You can ask doubts in the live class 6. Download the videos & watch offline Download the Unacademy Learning App here: Android: https://goo.gl/02OhYI iOS: https://goo.gl/efbytP 📌 Join our Official Telegram Channel: https://t.me/unacademympscofficial

الفئة

عرض المزيد

تعليقات - 22