المدة الزمنية 5:18

घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्पेशल गरम मसाला | Homemade Stone Grinding Garam Masala

بواسطة Gharcha Swaad
100 321 مشاهدة
0
2.2 K
تم نشره في 2019/03/31

Tasty Homemade Garam Masala powder | Stone Grinding Garam Masala | Recipe By Gharcha Swaad OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 /user/mihaykoli Buy Meyer Pans: http://bit.ly/2MOwoDI [ Use Code: GS15 ] and get 15% Discount साहित्य - ४ तमालपत्र, १ tsp शहाजीरे, १ tsp साधे जीरे, २ मसाला वेलची, ४ हिरव्या वेलच्या, २" दालचीनी, १ tblsp धणे, १० ग्रॅम दगडफूल, १ tblsp बडीशेप, १० ग्रॅम किंवा २५ काळीमीरी, २० किंवा १० ग्रॅम लवंग, ½ tblsp नागकेसर, ५ ग्रॅम किंवा अर्धे जायफळ, १ tblsp खसखस, २ चक्रीफुल, आणि १ tsp त्रिफळा. कृती - वरील सर्व साहित्यांमधील नाजूक साहित्य वेगळे आणि टणक साहित्य वेगवेगळे भाजून घ्यावेत. भाजून झाल्यावर मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर बारीक वाटून घ्यावेत. तयार गरम मसाला हवाबंद बरणीत भरून ५/६ महिने वापरू शकता. #homemadegarammasala #garammasalapowder #indianspice If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/ Follow Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

الفئة

عرض المزيد

تعليقات - 145