المدة الزمنية 11:54

या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ - 1

بواسطة Sarita's Kitchen
979 176 مشاهدة
0
36.9 K
تم نشره في 2021/10/19

घरगुती चवीचे सात्विक साजूक तूप order करण्यासाठी contact number दिपाली (सात्विक तूप) - 9511726589 साहित्य 👉वाटीचे प्रमाण बारीक रवा 2 वाटी साजूक तूप 1 वाटी खोवलेला नारळ 1 वाटी साखर दीड वाटी पाणी पाउण वाटी वेलची पावडर 1/2 tsp बेदाणे पिस्ता 👉अर्धा किलो रव्याचे प्रमाण बारीक रवा - अर्धा किलो साजूक तूप - 250gms खोवलेला नारळ 200gms (1 मोठा नारळ) साखर - अर्धा किलो पाणी वेलची पावडर 1 tsp बेदाणे पिस्ता 1 किलो रवा नारळ लाडू साठी वजनी प्रमाण **(टीप - हे प्रमाण 1 किलो रव्याचे नसून, लाडू तयार झाल्यानंतर 1 किलो होण्यासाठी आहे आहे. ज्यांना लाडू च्या ऑर्डर घ्यायच्या त्यांच्यासाठी बरोबर 1 किलो लाडू बनवायचे असल्यास हे उपयुक्त ठरेल ) बारीक रवा 400gms साजूक तूप 200-210gms खोवलेला नारळ 150gms (1 मध्यम नारळ) साखर 400gms पाणी वेलची पावडर 1/2 tsp बेदाणे पिस्ता #1किलोप्रमाणातरवानारळलाडू #पाकातीलरवाखुसखुशीतलाडू #या6टिप्सवापरूनबनवापाकातीलरवानारळलाडू #पाकातीलखुसखुशीतरवानारळलाडू #तोंडातटाकताचविरघळणारेखुसखुशीतरवानारळलाडू #रवालाडू #पाकातीलरवानारळलाडू #खुसखुशीतरवालाडू #रवाखोबऱ्याचेलाडू #बिनापाकाचेरवालाडू #दिवाळीफराळ #diwalifaral #ravaladu #लड्डू #pakatilravaladu #सुजीकेलड्डू #लड्डूरेसीपीमराठी #khuskhushitravanaralladu #पाकाचेटेंशननघेतारवालाडू #रव्याचेलाडू #रवालड्डू #दिवाळीस्पेशल #फराळ #saritaskitchen #दिवाळीफराळ1 #laddu #ravaladusaritaskitchen #रवालाडूसरिताकिचन

الفئة

عرض المزيد

تعليقات - 1181