المدة الزمنية 9:23

बाळ झोपत नाही कारणे आणि उपाय | Common Reasons Why Baby Won't Sleep

52 737 مشاهدة
0
424
تم نشره في 2019/06/21

नवजात बालकाच्या झोपेबद्दल खूप सारे प्रश्न पालकांच्या मनात असू शकतात .जसे कि बाळ रात्री झोपत नाही किंवा तो दिवस झोपत नाही , आई जोपर्यंत जवळ आहेतोपर्यंतच झोपते ,आई उठली कि बाळ हि उठते . बाळ न झोपण्यामागे खूप सारी कारणे असू शकतात आणि ती खूप सामान्य देखील आहेत फक्त ती आपल्या लक्षात अली पाहिजेत आणि बाळाची त्यानुसार जर गरज पूर्ण झाली तर बाळ शांत झोपते . या विडिओ मध्ये अशीच काही बाळ न झोपण्यामागची कारणे आणि त्यावर असणारे उपाय हि सांगितलेआहेत. विडिओ आवडल्यास Like करा चॅनेल ला Subscribe करा असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी धन्यवाद Click here for More Videos --------------------------------------------- निरोगी बालकाचे वजन किती असायला हवे ? | Normal Weight Gain For Healthy Baby /watch/0RvFomqtH3StF नवजात बालकाचे वजन कसे वाढवावे? | WEIGHT GAINING TIPS FOR 0-6 MONTHS BABY /watch/QYXb4eBDPukDb बाळाचे वजन कसे वाढवावे ?| WEIGHT GAINING TIPS FOR 6-8 MONTHS BABY /watch/k3-uiobPrEPPu बाळाला ठोस आहार कधी सुरु करावा ?| Baby Solid Readiness Signs | 4+/6+ babies /watch/AwZncSqh3PRhn ६ महिन्यानंतर बाळाचा आहार कसा असावा ?| How to start solids to baby| 6+ months /watch/U4TwPOv7u_17w ०-६ महिन्याच्या बाळासाठी योग्य आहार | 0-6 Months Baby Diet Chart /watch/orChsHYBZPLBh ६-८ महिन्याच्या बाळाचा डाएट चार्ट | 6-8 Months Baby Diet Chart /watch/UqQBZ51j0znjB ८-१० महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा ?| 8,9,10 Months Baby Diet /watch/obQ6L1K3HKv36 Music: https://www.bensound.com बालविश्व् मराठी -BABYWORLD channel created to share personal experiences with its audiences; none of the recommendations of this channel is sponsored by any company or product. I am also not medical professional so please consult your doctor before taking any medication or trying any remedy suggested in our videos. Every baby is different so please consult with your doctor or Pediatrician. Contact us through email balvishvamarathibabyworld@gmail.com Babyhealthandcare,pregnancyguide,babyfoodrecipes,familyvlogs,parentingtips,babyproductreview,newborncare,babydeveloment,kidsactivities #balvishvmarathi

الفئة

عرض المزيد

تعليقات - 101