المدة الزمنية 3:38

पिंपल्सला 15 दिवसात मुळापासून गायब करून चमकदार त्वचा मिळवा कायमची /home remedies for pimple

بواسطة Aajiche nuske
165 مشاهدة
0
10
تم نشره في 2020/12/27

Hello....everyone... Wellcome back to my channel आजीचे नुसके 🙏 Aajiche nuske🙏 आजीचे नुसके या युट्यूब चॅनेल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे.🙏 आयुर्वेद हे चांगले जीवन जगण्याचे शास्त्र आहे. आरोग्य टिकवण्यासाठी प्रत्येकाच्याजीवनात आहार विहार अत्यंत महत्वाचा आहे.जर काही असंतुलन झालेच तर आहारातील साध्या व सोप्या बदलाने आणि घरच्या घरी व आजूबाजूला बागेतउपलब्ध असलेल्या वस्तूंचा उपयोग करून आरोग्य संतुलन करावे. ह्या विडिओ मध्ये असे काही घरगुती उपाय सांगितले आहेत जे करून आपण पिंपल्सवर मात करून सुंदर नितळ व चमकदार त्वचा मिळवू शकतो. ह्या विडिओ मध्ये हळद आणि मध, लिंबू आणि दही, मध आणि दालचिनी, कडुलिंब, लसूण ह्यां घरगुती वस्तूंचा उपयोग करून कसे आपण आपले पिंपल्स घालवून आपला चेहरा सुंदर बनवू शकतो.हे सांगितले आहे. ह्या घरगुती वस्तूंचा उपयोग करून चेहऱ्यावरील मुरूम , फुटकूळ्या, काळे डाग,(acne) घालवू शकता. Is video me ghar k hi kuch samano se pimples, acne aur chehre k kale dag kaise hata k sundar chamkili skin pa sakte hai vo gharelu nuske diye hai.. Homedies for pimple... Here are 5 amazing pimpls, acne, black sports, treatment DIY home remedies. Please like share and subscribe my channel.... Thank u....🙏

الفئة

عرض المزيد

تعليقات - 0