المدة الزمنية 3:28

Traffic Police Assault : Pimpari Chinchwad मध्ये ट्रॅफिक पोलिसासोबत चालकाची मुजोरी | Viral Video

بواسطة Mumbai Tak
27 938 مشاهدة
0
268
تم نشره في 2020/11/06

चालक विना मास्क दिसल्यानं कारवाईसाठी ट्रॅफिक पोलिस आबासाहेब सावंत यांनी गाडी थांबवायला सांगितली, पण मुजोरड्या चालकानं त्यांना थेट बोनेटवर घेतलं. साधारण एक ते दीड किलोमीटरपर्यंत कारचालकानं पोलिसाला बोनेटवर ठेऊनच काळ पळवली. आजूबाजूच्या लोकांनीही कार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मुजोर चालक काही ऐकत नव्हता. एका ठिकाणी रस्ताच संपला, म्हणून अखेर कार थांबली. पण कार थांबवल्यावरही माझी चूक काय, असा उलट प्रश्न चालक युवराज हनवतेंनी केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हनवतेंना बेड्या ठोकल्यात...याआधाही वाहतूक पोलिसांसोबत मनमानी करण्यात आल्याच्या घटना घडल्यात. --------- इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak

الفئة

عرض المزيد

تعليقات - 62