المدة الزمنية 4:55

चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे फायदे | chehryala limbu lawnyache fayde | how to use lemon for face

بواسطة Aajiche nuske
24 487 مشاهدة
0
374
تم نشره في 2021/06/14

Hello everyone...... wellcome black to my youtube channel......🙏 Aajiche nuske 🙏 आजीचे नुसके 🙏 बहुगुणी लिंबाचा रस आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी ही तितकाच उपयुक्त आहे.आरोग्य आणि सौंदर्य यासाठी लिंबाचे अनेक फायदे आहेत. लिंबू बाजारात सहज उपलब्ध होते आणि या फळात विटामिन सी,विटामिन बी, फॉस्फरस आणि कार्बोहायड्रेटने समृद्ध आहे. लिंबामध्ये असणारे आम्लं त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते आणि यामुळे सौंदर्य वाढते. लिंबूमध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म आहे. ते त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकण्यास मदत करतात. त्याचबरोबर तेलकट त्वचा असल्यास त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते आणि बॅक्टेरिया यांना प्रतिबंधित करून मुरुमाची समस्या कमी करण्यास ही मदत करते यासाठी चेहऱ्यावर लिंबाचा नक्की वापर करावा..... पण करावा तरी कसा? हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच असतो चला तर मग जाणून घेऊया. We always use lemon in our meals. Not all of us know exactly how lemons are used for the skin and what exactly are the benefits of applying lemon on the face. The benefits of applying lemon on the face are many. But we all have the question of how to use lemon. The same is explained in detail in the video. It is a well known fact that lemons are widely used for vitamin C. we use a variety of uses to get vitamin C in our body and even our skin, from eating lemon to applying lemon juice to our face. Let us see how lemon is used in other ways for the skin and what are the benefits of its skin चेहऱ्यावर लिंबूचा वापर कसा करावा | चेहऱ्यावर लिंबू लावल्याने काय होते |चेहऱ्यावर लिंबू कसा लावावा |चेहऱ्याला लिंबू लावण्याचे फायदे | त्वचेला लिंबू लावण्याचे फायदे | chehryala limbu lawnyache fayde | chehryala limbu lawlyane kay hote | chehryala limbu ka lawawa | chehryawar limbu cha vapar kasa karawa | twachewar limbu lavnyache fayde | twache war limbu cha vapar kasa karawa | लिंबू पाणी पिण्याचे फायदे / limbu pani pinyache fayde / benefits of drink lemon water /watch/Q_DJffI8GZi8J पिंपल्स वर घरगुती उपाय / pimples war gharguti upay / home remedies for pimples /watch/oQPFAAFnLNJnF कोरड्या त्वचेसाठी घरगुती फेसपॅक / kordya twachesathi gharguti facepack / homemade dry skin facepack /watch/MA6_3eeFQkgF_ डोळ्यांची काळजी कशी घ्यावी / dolyanchi kalji kashi ghyavi / how to take care of eyes /watch/QHhYzV8oHXIoY पिवळे दात कायमचे पांढरे करा घरगुती उपाय /pivle dat pandhre karnyasathi gharguti upay / teeth whitening home remedies /watch/AM_r6Ddeofher #limbuchefayde #लिंबूचेफायदे #चेहऱ्यालालिंबूलावण्याचेफायदे #chehryawarlimbulawnyachefayde #aajichenuske #आजीचेनुसके #आजीचेनुस्के #घरगुतीउपाय #ghargutiupay #inmarathi Thank you for watching.....🙏

الفئة

عرض المزيد

تعليقات - 21